World’s Longest Singing Karaoke Marathon Guinness World Record  By Virag Madhumalati And Team

World’s Longest Singing Karaoke Marathon Guinness World Record By Virag Madhumalati And Team

World’s Longest singing marathon Guinness World Record”, supported by Shemaroo Bhakti Studio, which will promote new singing talent  An attempt dedicated to National Integrity & to spread awareness about burning social issues like Organ Donation, Beti Bachao – Beti Padhao, Stop Global Warming, Save Water – Save Trees, Campus with Helmet & Blood Donation by Virag Madhumalati & Team.

“World’s Longest singing marathon Guinness World Record attempt – Golden Opportunity for singers” Virag Madhumalati & his entire team is set to establish World’s Longest Singing Karaoke Marathon Guinness World Record. Such existing world record of 792 hours belongs to china, Virag Madhumalati intends to break the same and aim to create a new Guinness world record of 1000 hours (Nonstop 42 days). Every week (7 days) shall be dedicated to promote each cause & motivate people for their active participation in the social issues as mentioned above. Selection of singers for this world record is already started across the Nation. Singers from different community & religions are going to participate in the same. It is going to be musical feast of different languages & different cultures of united India. During the entire historical record duration of 42 days, almost 18,000 to 20,000 songs shall be sung. Organ donation shall be promoted & pledges shall also be accepted during the record. This historical record feat is going to be attempted from 9th November till 21st December 2019. Virag Madhumalati has created 4 world records in music & dedicated them to national Integrity & eye donation awareness. He was even blindfolded for 100 days, risking his life, to feel the pain of a blind & to motivate the people for eye donation.

This world record shall add a glorious feather in the crown of our Mother India & at the same time, shall create awareness about burning social issues as well. Actress Alka Kubal, Famous Bollywood playback singers Shri. Suresh Wadkar, Sadhana Sargam, & Cultural Minister Shri. Vinod Tawade has appealed to all singers for availing this golden opportunity & participate in this historic musical saga. This World record is going to be attempted at Little World Mall, Kharghar, Navi Mumbai from 9th November to 21st December 2019. Many Bollywood singers, Actors & Political heavyweights are expected to witness this musical history.

Singers who wish to avail this opportunity shall contact on the mobile numbers

(9867875787 / 7045828380) & Website: www.vmmentertainment.com

           

राष्ट्रीय एकात्मतेला समर्पित व विविध सामाजिक उपक्रमांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विराग मधुमालती व चमू  यांचा विश्वात सर्वात जास्त कालावधीच्या गायनाचा मॅरेथॉन विश्वविक्रमाकडे झेप. “World’s Longest singing Karaoke marathon Guinness World Record”       “विश्वात सर्वात जास्त कालावधीच्या गायनाचा विश्वविक्रमी मॅरेथॉन-गायकांसाठी सुवर्ण संधी राष्ट्रीय एकात्मतेला समर्पित आणि अवयवदान, बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैंपस विथ हेलमेट, सेव्ह वॉटर – सेव्ह ट्रीज या ज्वलंत सामाजिक उपक्रमांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विराग मधुमालती व त्यांची टीम सज्ज झाली आहे. प्रत्येकी ७ दिवस वरील पैकी प्रत्येक उपक्रमाला समर्पित केले जातील. सध्याचा जगातील सर्वात मोठा ७९२ तास कराओके गायनाचा जागतिक विश्वविक्रम हा चीन देशाच्या नावे असून तो मोडीत काढून नवीन १००० तासांचा विश्वविक्रम भारताच्या नावे करण्याचा  वीराग मधुमालती यांनी संकल्प केला आहे. हा  विश्वविक्रम करण्यासाठी गायकांची निवड सुरू झाली असून १० वर्ष ते ७० वर्ष वय असलेले कुणीही गायक कलाकार यात भाग घेऊ शकतात.

इच्छुक गायक कलावंतांनी या ऐतिहासिक संधीचा लाभ घ्यावा असे आवाहान आयोजक व विश्वविक्रमी गायक विराग मधुमालती यांनी केले आहे. विविध कलाकार, विविध संस्कृती व विविध भाषांचा समावेश असलेला हा स्वरांचा महाकुंभ असून त्यात संपूर्ण भारतातील गायक कलाकारांच्या आवाजाची किमया संपूर्ण विश्वाला ऐकायला मिळणार आहे. हा अखंड संगीत यज्ञ म्हणजे कलारासिकांसाठी एक संगीत मेजवानी ठरणार आहे. साधारण १८००० ते २०००० गाणी सादर केली जाणार आहेत. ९ नोव्हेंबर पासून या विश्वविक्रमाला गवसणी घातली जाणार असून या ऐतिहासिक कार्यक्रमादरम्यान नेत्रदान व अवयवदानाचे इच्छापत्र देखील स्वीकारले जाणार आहेत.  या नवीन विश्वविक्रमाने आपल्या देश्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाईल शिवाय वरील ज्वलंत सामाजिक उपक्रमांची जनजागृती देखील होईल हे नक्कीच. विराग मधुमालती यांनी आजवर चारदा जागतिक विश्वविक्रम केले असून राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृती साठी समर्पित केले आहे. दिव्यांगांच्या वेदना व भावना अनुभवण्यासाठी विराग ने १०० दिवस स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डोळ्यांवर पट्टी बांधून दिव्यांगांचे जीवन व्यतीत केले व त्या दरम्यान जागोजागी अनेक जन प्रबोधचनाचे कार्यक्रम घेऊन नेत्रदान जनजागृती केली. सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल, पार्श्वगायक श्री. सुरेश वाडकर, पार्श्व गायिका साधना सरगम, आणि सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की गायक कलाकारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे व जास्तीत जास्त गायकांनी यात भाग घ्यावा. बरेचशे पार्श्र्वगायक व सिनेसृष्टीतील कलाकार या दरम्यान उपस्थित राहणार आहे.

तरी ज्या गायक कलाकारांना या संधीचे सोने करायचे असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

९८६७८७५७८७ / ७०२१४६२८६१

www.vmmentertainment.com


Print Friendly, PDF & Email

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *